एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra :1 फेब्रुवारीपासून राज्यात पुन्हा रंगणार तमाशाचा फड, तमाशा कलावंतांमध्ये आनंदाचं वातावरण
राज्यात 1 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा तमाशाचा फड रंगणार आहे. अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. तमाशा सुरु करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती रघुवीर खेडकर यांनी दिली होती. यानंतर सरकारनं 1 फेब्रुवारीपासून तमाशा सुरु करण्यास मुभा दिलीय.
महाराष्ट्र
Mumbai School Update : मुंबईतील सकाळच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion