एक्स्प्लोर
'पतीचा आक्षेप डावलून परपुरुषाशी रात्री उशिरापर्यंत बोलणं कौटुंबीक छळ': Kerala High Court
नवऱ्यानं आक्षेप घेऊनही पत्नी दुसऱ्या पुरुषाशी रात्री उशिरापर्यंत फोनवरून बोलते हा कौटुंबीक छळ आहे असा निकाल केरळ उच्च न्यायालयानं दिला आहे. या खटल्यात न्यायालयानं पतीला घटस्फोट मंजूर केलाय. याबाबत कुटुंब न्यायालयाचा निर्णय हायकोर्टानं रद्द केला. पती पत्नीमध्ये गेली अनेक वर्षे वाद होता. प्रदूषण नियंत्रण मंडळात काम करणारी पत्नी तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी रात्री उशिरापर्यंत फोनवरून बोलत असल्यानं पतीनं आक्षेप घेतला होता. पण त्याला न जुमानता ती रात्री उशिरापर्यंत फोनवरून बोलत असल्यानं पतीनं तिच्याविरोधात व्यभिचार आणि कौटुंबीक छळाचा तक्रार करत घटस्फोटासाठी अर्ज केला. कुटुंब न्यायालयानं तो फेटाळला.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP Majha
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP Majha
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 29 January 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement