एक्स्प्लोर
Advertisement
Suresh Dhas on Chhagan Bhujbal : भाजप आमदार सुरेश धस यांचा भुजबळांवर हल्लाबोल
Suresh Dhas on Chhagan Bhujbal : भाजप आमदार सुरेश धस यांचा भुजबळांवर हल्लाबोल बीड जिल्ह्यातील तोडफोड प्रकरणावरून भाजपचे आमदार सुरेश धस यांना भुजबळांना जाब विचारला. अंतरवाली सराटीत सभा २१ लाखात झाली पण जालना येथील भुजबळांच्या सभेला ७ कोटी रुपये कुठून आले याचं उत्तर द्यावं, अशा शब्दांत धस यांनी भुजबळांचा समाचार घेतला. बीडमधील हल्ल्याचा कुणीही मास्टरमाईंड नव्हता, तो उत्स्फूर्त हल्ला होता, जो सर्वचट पक्षांच्या कार्यालयावर झाला, असा दावा धस यांनी केला.
महाराष्ट्र
Mumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP Majha
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024
ABP Majha Headlines : 06 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
Cm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्न
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement