(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sunil Tatkare Full PC : लोकसभेचं जागावाटपाचं सूत्र वेगळं होतं - सुनील तटकरे
Sunil Tatkare Full PC : लोकसभेचं जागावाटपाचं सूत्र वेगळं होतं - सुनील तटकरे
आम्ही गेल्या वेळी 54 जागा लढलो होते, याशिवाय इतर जोडून अशा 60 जागांची तयारी करा असा मतितार्थ होता
- लोकसभेच्या वेळी सिटींगचं सूत्र होतं..त्यावेळी राष्ट्रवादीच्या 4 खासदार होते
- त्यावेळी शिवसेना-भाजप एकत्र होते आणि जास्त खासदार त्यांचे होते
- आता यावेळी आम्ही सगळे एकत्र आहोत त्यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला ठरेल
- आज आम्ही वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली
- काल बारामतीच्या कार्यक्रमात पासिंग रेफरन्समधे अजितदादा बोलले..
- एकदा पंतप्रधान, अजितदादा, मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांनी यासगळ्या प्रकरणी माफी मागितली तर आता आंदोलन हे केवळ राजकारणासाठी केलं जातंय
- राज्यातील मुख्य नेत्यांच्या फोटोला चपला मारणे ही काही राज्याची परंपरा नाही
- संजय राऊतांचे प्रत्येक वक्तव्य सिरिअसली घेण्याची गरज नाही