एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST Mahamandal : एसटी महामंडळाची झालीय एअर इंडिया... महामंडळासमोर खाजगीकरणाशिवाय पर्याय आहेत का?
मुंबई : अडीच हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याच्या निर्णयावर एसटी कामगार संघटनांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता मिळावा या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. कर्मचा-यांचे आंदोलन तीव्र झालं तर दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. दिवाळी तोंडावर असतान एसटी कर्मचा-यांच्या मात्र तोंडचा घास पळाला आहे निराशेनं आणि आर्थिक विवंचनेनं आतापर्यंत 26 एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केली आहे.
महाराष्ट्र
Zero Hour Devendra Fadnavis : उद्या दिल्लीत बैठक, भाजपची मोहोर देवेंद्र फडणवीसांवरच?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement