एक्स्प्लोर
Advertisement
Special Report Maha Vikas Aghadiमहाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद, काँग्रेस, ठाकरेसेनेत रुसवे-फुगवे
Special Report Maha Vikas Aghadi : महाविकास आघाडीत जागावाटपावरून वाद, काँग्रेस आणि ठाकरेसेनेत रुसवे-फुगवे
जागावाटपावरून महाविकास आघाडीतील वाद संपायचं नाव घेईना... मात्र आमचं ठरलंय! असं म्हणत मविआनं सगळं आलबेल असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमधील वादाला कारण ठरल्या आहेत विदर्भातल्या जागा... आधीच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यावरून ठाकरेसेनेत नाराजी आहे... त्यामुळे, भाजपची यादी आली तरी महाविकास आघाडीतील वाद काही संपेनात... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट..
महाराष्ट्र
Syria Special Report : मध्य पूर्वेतील सिरिया बंडखोरांच्या ताब्यात, नेमकं चाललंय काय?
Special Report Opposition : विरोधी पक्षनेतेपदाचं 'वेटिंग', देवेंद्र फडणीसांकडे 'सेटिंग'?
Special Report Markadwadi Politics:ईव्हिएम विरुद्ध बॅलेट, शरद पवारांची हजेरी, मारकडवाडीत घडतंय काय?
Solapur Collector PC : Markadwadi त बॅलेटवर मतदान का करू दिलं नाही? जिल्हाधिकारी म्हणाले
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 09 PM टॉप हेडलाईन्स 09 PM 08 December 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement