एक्स्प्लोर

Saif Ali Khan Case : सैफच्या आरोपीला नेताना गाडी बंद, पोलिसांनी दिला धक्का | VIDEO

Saif Ali Khan Case : सैफच्या आरोपीला नेताना गाडी बंद, पोलिसांनी दिला धक्का | VIDEO

Saif Ali Khan Knife Attack : अभिनेता सैफ अली खान प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला आज कोर्टात हजर करण्यात आलं पण, त्याआधी पोलिसांची गाडी बंद पडली. त्यावेळी पोलिसांनी गाडी धक्का मारला पण, गाडी सुरु झाली नाही. दरम्यान, तरीही गाडी सुरु झाली नाही. आरोपीची पोलिस कोठडी संपल्याने त्याला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात आलं. सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी 19 जानेवारीपासू पोलिस कोठडीमध्ये आहे. सैफ अली खान हल्ला प्रकरणाचा पोलिस तपास करत असून आरोपी विरोधात भक्कम पुरावे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आता आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सैफच्या आरोपीला कोर्टात नेताना गाडी बंद पडली

सैफ अली खान प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला आज न्यायालयात घेऊन जाण्यासाठी पोलिस बाहेर पडले.  आरोपीला पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकून पोलिस निघाले. पण, अचानक गाडी बंद पडली. यानंतर पोलिसांना उतरुन गाडीला धक्का मारावा लागला. पोलिसांनी धक्का मारुनही गाडी स्टार्ट झाली नाही, त्यानंतर पोलिसांना दुसऱ्या गाडीतून जावं लागलं.

महाराष्ट्र व्हिडीओ

Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी
Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime: वाल्मिक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, तरुणाला हात जोडायला लावत वाल्मिक गॅंगची दमदाटी
वाल्मिक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, तरुणाला हात जोडायला लावत वाल्मिक गॅंगची दमदाटी
Kolhapur Municipal Corporation: एबीपीची बातमी इम्पॅक्टची हमी! फुटपाथ स्वच्छतेनंतर तसाच तुंबवून ठेवलेला कचरा महापालिकेनं अखेर उचलला
कोल्हापूर : एबीपीची बातमी इम्पॅक्टची हमी! फुटपाथ स्वच्छतेनंतर तसाच तुंबवून ठेवलेला कचरा महापालिकेनं अखेर उचलला
China on Trump Tariff: ट्रम्प यांच्या टॅरिफला चीननं दिलं भारतासारखंच उत्तर, रशियन तेलाबद्दलही मांडली ठाम भूमिका; नेमकं काय म्हणाले?
ट्रम्प यांच्या टॅरिफला चीननं दिलं भारतासारखंच उत्तर, रशियन तेलाबद्दलही मांडली ठाम भूमिका; नेमकं काय म्हणाले?
पुण्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचे हायअलर्ट, वादळी वाऱ्यासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार:  IMD
पुण्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचे हायअलर्ट, वादळी वाऱ्यासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार: IMD
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime: वाल्मिक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, तरुणाला हात जोडायला लावत वाल्मिक गॅंगची दमदाटी
वाल्मिक अण्णाच्या विरोधात कोणतीही पोस्ट करणार नाही, तरुणाला हात जोडायला लावत वाल्मिक गॅंगची दमदाटी
Kolhapur Municipal Corporation: एबीपीची बातमी इम्पॅक्टची हमी! फुटपाथ स्वच्छतेनंतर तसाच तुंबवून ठेवलेला कचरा महापालिकेनं अखेर उचलला
कोल्हापूर : एबीपीची बातमी इम्पॅक्टची हमी! फुटपाथ स्वच्छतेनंतर तसाच तुंबवून ठेवलेला कचरा महापालिकेनं अखेर उचलला
China on Trump Tariff: ट्रम्प यांच्या टॅरिफला चीननं दिलं भारतासारखंच उत्तर, रशियन तेलाबद्दलही मांडली ठाम भूमिका; नेमकं काय म्हणाले?
ट्रम्प यांच्या टॅरिफला चीननं दिलं भारतासारखंच उत्तर, रशियन तेलाबद्दलही मांडली ठाम भूमिका; नेमकं काय म्हणाले?
पुण्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचे हायअलर्ट, वादळी वाऱ्यासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार:  IMD
पुण्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचे हायअलर्ट, वादळी वाऱ्यासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार: IMD
देवाभाऊ ओवाळणीत 1500 नको.. लाडक्या बहिणींचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र,  वाईत रक्षाबंधनाला महिलांची भावनिक साद
देवाभाऊ ओवाळणीत 1500 नको.. लाडक्या बहिणींचं मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र, वाईत रक्षाबंधनाला महिलांची भावनिक साद
Bollywood Actor Net Worth 1500 Crore: ना फिल्म, ना कोणतीही टिव्ही सीरिअल, तरीही दरमहा कोट्यवधी कमावतो साठच्या दशकातला 83 वर्षांचा सुपरस्टार; ओळखलं का कोण?
ना फिल्म, ना कोणतीही टिव्ही सीरिअल, तरीही दरमहा कोट्यवधी कमावतो साठच्या दशकातला 83 वर्षांचा सुपरस्टार; ओळखलं का कोण?
Donald Trump :  अमेरिकन कोर्टाच्या टॅरिफवरील निर्णयापूर्वी ट्रम्प बॅकफूटवर, इशारा देत म्हणाले कि, 'जर हा निर्णय घेतला तर...'
अमेरिकन कोर्टाच्या टॅरिफवरील निर्णयापूर्वी ट्रम्प बॅकफूटवर, इशारा देत म्हणाले कि, 'जर हा निर्णय घेतला तर...'
Cyber Fraud : ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन प्रेम महागात पडलं, 'शावी'च्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून 9 कोटींची फसवणूक, सत्य कळताच धक्का बसला 
ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन प्रेम महागात पडलं, 'शावी'च्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून 9 कोटींची फसवणूक
Embed widget