एक्स्प्लोर
Advertisement
Shivraj Bangar : कुंडलिक खांडेंमुळे मी शिवसेना सोडली, व्हायरल क्लिपनंतर बांगर म्हणतात...
माझे आणि कुंडलिक खांडे यांचे दहा वर्ष वैर आहे मी त्यांना बोललो नाही.. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवराज बांगर यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवराज बांगर यांनी एबीपी माझा समोर येऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.. कुंडलिक खांडे यांच्यामुळेच मला शिवसेना सोडावी लागली होती त्यामुळे असं काही मी कुंडलिक खांडे यांना कधीच बोललो नाही अथवा भेटलो नाही त्यासोबतच त्या क्लिपमध्ये माझा आवाज नाही कोणत्याही प्रकारची चौकशी करा असं जाहीर आवाहन शिवराज बांगर यांनी केले आहे..
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 9:00AM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Rohit Sharma : T 20 विश्वचषकातून निवृत्तीवेळी रोहित शर्माने सांगितल्या आठवणी
TOP 80 : सकाळच्या 08 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 June 2024 : ABP Majha
Amravati T 20 World Cup Celebration : T 20 विश्वचषक विजयाचा अमरावतीत जल्लोष
ABP Majha Headlines : 8:00AM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
वर्ल्डकप
वर्ल्डकप
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement