एक्स्प्लोर
Advertisement
Shinde Fadnavis Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला, कुणाला किती मंत्रीपदं?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल रात्री उशिरा नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय ठरलं याचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागला आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार, हे कालच्या बैठकीत ठरलंय असं सूत्रांकडून कळतंय. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांना स्थान मिळणार आहे. शिंदेच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद येणार, अशी सूत्रांची माहिती आहे. कुणाला मंत्री करायच हा निर्णय एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवल्याची माहिती मिळतेय. मात्र यामुळे राज्यातील दोन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची मंत्रिपदं धोक्यात येण्याची शक्यता आहे. कालच्या दिल्ली बैठकीत केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
महाराष्ट्र
Uddhav Thackeray interview :…म्हणून राज ठाकरेंसोबत युती नाही! उद्धव ठाकरेंची बेधडक मुलाखत
Priyanka Gandhi SpeechKolhapur|बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला,कोल्हापुरातील आक्रमक भाषण
Dilip Walse Patil On Sharad Pawar : शरद पवारांचा मानसपुत्र असं मी नाही तर लोक म्हणातात-वळसे
Priyanka Gandhi : बाळासाहेब ठाकरेंचा भर सभेत उल्लेख, प्रियंका गांधी यांचं मोदी, शाहांना आव्हान
Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement