एक्स्प्लोर
Advertisement
Sharad Pawar Group NCP 2nd List : जयंत पाटलांनी जाहीर केली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी
Sharad Pawar Group NCP 2nd List : जयंत पाटलांनी जाहीर केली राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची दुसरी यादी
विधासभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आज दुसरी यादी जाहीर केली.. बीडमधून संदीर क्षीरसागर, जुन्नरमधून सत्यशील शेरकर, फलटणमधून दीपक चव्हाण, माळशिरसमधून उत्तम जानकर यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली... अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तरुण चेहऱ्याला संधी दिलीय... अकोलेतून अमित भांगरे निवडणूक लढणार आहेत... तर येवला मतदारसंघातून छगन भुजबळ यांच्याविरोधात माणिकराव शिंदेंना रिंगणात उतरवण्यात आलंय.. . शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज २२ नावं जाहीर करण्यात आली आहेत... आत्तापर्यंत एकूण ६७ उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय...
महाराष्ट्र
Vidhansabha Superfast : विधानसभा सुपरफास्ट : 26 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, कोणाकोणाला उमेदवारी?
ABP Majha Headlines : 6 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Kishore JoragewarJoin BJP : सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जोरगेवार जाणार भाजपमध्ये
ABP Majha Headlines : 5 PM : 26 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement