एक्स्प्लोर
Shaniwar Wada Row :शनिवारवाड्यातील मजारीवरून वाद, आंदोलक भगवा फडकावण्यावर ठाम
पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यामध्ये (Shaniwar Wada) असलेल्या कथित अनधिकृत मजारसदृश बांधकामावरून पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. या बांधकामावर आक्षेप घेत काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केले, ज्यामध्ये मीरा कुलकर्णी (Meera Kulkarni) आणि इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. 'आम्ही त्यांना आता शेवटची आठवड्याची मुदत देत आहोत आणि त्यांनी आठवडाभरात कारवाई केली नाही तर आम्हाला कोणी अडवू शकणार नाही,' असा थेट इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे. या ठिकाणी असलेला बोर्ड काढून भगवा झेंडा (Saffron Flag) लावण्यावर आंदोलक ठाम आहेत. पुरातत्व विभाग (ASI) आणि पुणे महानगरपालिका (PMC) यांनी यावर कारवाई करावी, अन्यथा त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करू, असेही आंदोलकांनी म्हटले आहे. पोलिसांनी आंदोलकांना मुख्य गेटवरच रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement






















