एक्स्प्लोर
School Temperature Schedule : CBI सह केंद्रीय बोर्डाच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी
राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालक वर्ग चिंतेत, सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची शाळा प्रशासन व शालेय शिक्षण मंत्र्यांकडे कडे मागणी. खारघर मध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई पालक संघटना व त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात, अशी मागणी शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्री यांना केली आहे
महाराष्ट्र
ABP Majha Headlines 07 AM Top Headlines 24 June 2025 एबीपी माझा सकाळी 07 च्या हेडलाईन्स
Syed Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील यांच्याविरोधात डॉ.आंबेडकर अन्याय अत्याचार विरोधी कृती समितीचा मोर्चा
ABP Majha Headlines : 05 PM : 23 June 2025 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Pratap Sarnaik : '45 वर्षांपैकी केवळ 8 वर्षे एसटीला नफा, उर्वरित वर्ष तोटा', ST महामंडळाची श्वेतपत्रिका
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढवा : 23 June 2025 : 4 PM : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement





















