एक्स्प्लोर
Sanjay Shirsat : शिरसाटांनी सांगितला गुवाहाटीचा 'तो' किस्सा, बालाजी कल्याणकरांनी दिला दुजोरा
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी २०२२ मधील शिवसेनेच्या बंडखोरीबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे, ज्यामध्ये आमदार बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar) यांचा उल्लेख आहे. शिरसाट यांनी गौप्यस्फोट केला की, 'बंडखोरीवेळी आमदार बालाजी कल्याणकर यांना आम्ही घेऊन गेलो होतो, पण त्यावेळी ते खूप नाराज होते, हॉटेलवरून उडी मारतो असं कल्याणकर म्हणाले होते'. आमदारकी रद्द होण्याची आणि मतदारसंघात काय होईल याची चिंता त्यांना वाटत होती. स्वतः बालाजी कल्याणकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, आपण दोन-तीन दिवस अस्वस्थ होतो हे त्यांनी मान्य केले. जनतेच्या मतांशी बेईमानी करण्याची भावना मनात येत असल्याने अस्वस्थता होती, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ताकद दिल्याचेही कल्याणकर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























