एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut Full PC : लोकसभा निकाल पाहता अनेक आमदार मविआकडे झुकलेत : संजय राऊत : ABP Majha
Sanjay Raut Full PC : लोकसभा निकाल पाहता अनेक आमदार मविआकडे झुकलेत : संजय राऊत : ABP Majha
विधान परिषदेने प्रत्येक पक्षाने जादा उमेद्वार दिले आहे ... महायुतीकडे जादा मत नाही , महाविकास आघाडीने तीन उमेद्वार दिले आहे... ते निवडणून आण्यासाठी मत आहे आमचे सर्व उमेद्वार निवडणून येतील यात काही शंका नाही त्यांनी कोणाला उमेद्वार द्यावे हा त्याचा निर्णय त्यांच्याकडे सत्ता आहे मात्र जनमत आमच्याकडे आहे त्यामुळे त्यांच्याही मत फुटू शकतात गणपत गायकवाड मतदानासाठी जेलमधून येऊ शकतात मात्र अनिल देशमुखांनी येण्यासापासून रोखल त्यांच्याकडे सत्ता आहे त्याचा वापर देशाच्या पंतप्रधानांना विकासासाठी कोणी थांबवलं नाही गुजरातमध्ये ४० जागांसाठी हजारो तरुण आले होते,यावेळी चेंगराचेंगरी झाली हा गुजरात मॉडेल मोदी आपल्या गुजरातला नोक-या देऊ शकले नाही ....
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Nagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी
Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 03 Dec 2024 : 6 PM
Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement