एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut Letter to CM : संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात नेमकं काय लिहीलं?
Sanjay Raut Letter To CM Eknath shinde : संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पत्रात नेमकं काय लिहीलं?
राज्याच्या आरोग्य सेवेवरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आरोग्य विभागात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत खासदार संजय राऊत यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. नियमबाह्य बढत्या व बदल्या हा एक मोठा आरोग्य विभागातील विषय बनला असून या उद्योगाचे संचालक संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी पत्रात केलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion