एक्स्प्लोर

Sanjay Raut Full PC : आधी फक्त फुटलेले आमदार , खासदार हेच लाडके होते

Sanjay Raut Full PC : आधी फक्त फुटलेले आमदार , खासदार हेच लाडके होते  - देवेंद्र फडणविसांच्या नेतृत्वाखालील भाजपचा आम्ही पराभव केला..काही जागा अगदी थोड्या फरकाने गेला त्यात अकोल्याचीही होती - विदर्भात आम्हाला अपेक्षित यश आलंय - आता विधानसभेची तयारी सुरू केली आहेय - लाडक्या बहिणींना पैसे मिळालेच पाहिजे, मात्र तो 1500 चा जो आकडा आहे त्यात आमचं सरकार आल्यावर भरगोस वाढ करू - लोकसभा हरल्यावर लाडक्या बहिणींची आठवण आली, तोवर फुटलेेले आमदार लाडके होते - निवडणुका त्याना वेळेत घ्याव्याच लागतील आणि त्यानंतर राज्यात सत्तांतर झालेलंच दिसेल - आम्ही तीनही पक्ष एकत्र आहोत..आणि एकत्रच लढू - पैसा आणि सत्ता यांच्यासमोर महाराष्ट्र झुकणार नाही आम्ही लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलं - महाविकास आघाडीला महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी वातावरण अत्यंत अनुकुल आहे..म्हणून तपास यंत्रणांचा आमच्या विरोधात वापर केला जातो  - यापुर्वी राज्याने दिल्लीपुढे झुकणारे अनेक मुख्यमंत्री पाहिले मात्र इतका लोचट मुख्यमंत्री आजवर पाहिला नाही - शिवाजी महाराजाचं नाव खराब होईल अशी वर्तणूक या मुख्यमंत्र्यांची आहे - ज्यादिवशी यांची सत्ता जाईल तेव्हा दिल्लीश्वर पायाशी उभं कऱणार नाही  - मंत्रालयात हल्ली ज्या फायलींची देवणा-घेवाण होते, त्या जर देण्या-घेण्यासंदर्भातील असतील तर त्याकडे दिल्लीचं लक्ष असतं  - डॉ बाबासाहेब आंबेडकर ज्या प्रकारे काम करायचे त्याप्रकारचं काम रामदास आठवले करत आहेत  - ( राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचं नाव न घेता) या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत जे हस्तकाचं काम करतात...कधी मोदी-शहांना पाठिंबा देतात..कधी शिंदेंच्या सोबत जातात - खरं तर त्यांनी पूर्ण देशात उमेदवार उभे करावेत ज्यामुळे त्यांना जास्त पैसे मिळतील  - अजित पवार जोवर त्यांच्या प्रिय काकांच्या सल्ल्यावर चालत होते तोवर चांगलं चाललं होतं..जेव्हा त्यांनी काकांची साथ सोडली तेव्हा अधोगती सुरू झाली - लोकसभेतली परिस्थिती पाहिल्यावर त्यांनी एजन्सी नेमली - ही भाजपची पद्धत आहे..त्या एजन्सीच्या सल्ल्यानुसार बोलले असतील - त्यांना ही उपरती कशी झाली कोणास ठाऊक.. खरं तर सगळ्या महाराष्ट्राला दिसत होतं की ते जे करतायत बहिण वि वहिनी ते चुकीचं आहे..पण यांना कळलं नाही का - विधानसभा निवडणुकांच्या आधी ते सुप्रियाताईंकडे जातील, राखी बांधून घेतील, भाऊबीजेलाही जातील हे सगळं झालं तर आश्चर्य वाटणार नाही - आता प्रश्न आहे सुप्रियाताई त्यावर काय वागतात मुद्दा आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
ABP Premium

व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Embed widget