एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Political War: 'मोदींनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा इतिहास वाचावा, शौर्य जागेल', संजय राऊतांचा टोला
शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पी. चिदंबरम यांच्यावर जोरदार टीका केली आहे, तर दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी महापुरानंतर आलेल्या संकटामुळे हवालदिल झाले आहेत. 'नरेंद्र मोदींनी हा इतिहास जर वाचला तर कदाचित त्यांच्यामधलं शौर्य जागेल,' असे म्हणत राऊत यांनी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या इतिहासावरून मोदींना लक्ष्य केले. चिदंबरम यांची वक्तव्ये भाजप पुरस्कृत असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच, 'ऑपरेशन सिंदूर'च्या वेळी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या दबावाखाली माघार घेतल्याचा उल्लेखही राऊत यांनी केला. दुसरीकडे, धाराशिवच्या करजखेडा येथील गुरांच्या बाजारात महापुरानंतर चारा टंचाई आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी आपले पशुधन विकायला काढत आहेत. सोयाबीन काढणीसाठी पैशांची गरज असल्याने पशुधन विकण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















