एक्स्प्लोर
Rajkiya Aatishbaji 2025 | Sadabhau Khot | राऊत फुलबाजा, ठाकरेंना भुईचक्र; खोतांची राजकीय फटाकेबाजी
दिवाळीच्या निमित्ताने आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राजकीय नेत्यांना फटाक्यांची उपमा देत टोलेबाजी केली आहे. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला. 'उद्धव ठाकरे साहेबांना भुईचक्कर म्हणणे योग्य बसेल, ते फक्त भुईशीच खेळायला लागलेले आहेत, त्यांना अजून मैदान कुठं आहे माहितच नाही,' असं खोत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुतळी बॉम्बपेक्षा मोठा बॉम्ब फोडण्याची ताकद आहे, तर २०१९ नंतर फटाक्याची पहिली माळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाजवली होती, असेही ते म्हणाले. संजय राऊत यांच्या हातात रोज 'तुरतुर वाज्या' असतो, अशी टीका त्यांनी केली, तर चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करणारा 'पाऊस' फटाका म्हटले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
करमणूक
Advertisement
Advertisement
















