एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Rohit pawar : सिडको घोटाळा: १२,००० पानांचे पुरावे, तरीही सरकार गप्प?
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते रोहित पवार यांनी CIDCO भ्रष्टाचार, महायुती सरकारच्या थांबवलेल्या योजना आणि मनसे-मविआ संभाव्य आघाडी अशा विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका केली आहे. 'हे सरकार श्रीमंतांचं, कॉन्ट्रॅक्टरचं आणि गुंडांचं आहे', असा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. सिडको (CIDCO) घोटाळ्याप्रकरणी १२,००० पानांचे पुरावे देऊनही सरकारने कारवाई केली नसल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) राज्य सरकारवर ताशेरे ओढले असून, 'सरकार कारवाई करणार नसेल तर आम्ही स्वतः ऍक्शन घेऊ,' असे म्हटले असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच, मतांसाठी 'लाडकी बहीण' आणि 'आनंदाचा शिधा' यांसारख्या योजना आणून नंतर त्या बंद केल्याचा आरोपही त्यांनी केला. राज ठाकरे यांची मनसे (MNS) कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सहमत झाल्यास महाविकास आघाडीत (MVA) येऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले.
महाराष्ट्र
Lalu Prasad Yadav Son : लालू प्रसादचे दोन्ही पुत्र पिछाडीवर, एनडीए 30 च्या उंबरठ्यावर
Sudhir Mungantiwar On Bihar Election : आजच्या निकालात एनडीएची सुनामी पाहायला मिळेल, मुनगंटीवारांना विश्वास
Congress Denies Alliance With MNS - MIM : काँग्रेसची भूमिका पक्की,मनसे,एमआयएमला सोबत न घेण्यावर ठाम
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















