एक्स्प्लोर
Advertisement
Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवार गटाचे नेते भाजपच्या संपर्कात - रोहित पवार
Rohit Pawar on Ajit Pawar : अजित पवार गटाचे नेते भाजपच्या संपर्कात - रोहित पवार अजित पवार गटातील नेते हे भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे. तसंच लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळावे घेतले जात आहेत, त्यांना असे मेळावे घ्यावेच लागतील कारण त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे, ती जनतेला पटलेली नसल्याचंही रोहित पवार म्हणालेत. तसंच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपसोबत गेल्यानं व्हायरसची लागण झालीय असाही टोला त्यांनी विखेंना लगावलाय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion