एक्स्प्लोर
Rohit Arya Encounter : पवईतील थरारनाट्य, पोलीस एन्काऊंटरमध्ये रोहित आर्याचा मृत्यू
मुंबईतील पवई (Powai) येथे १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा (Rohit Arya) पोलीस एन्काऊंटरमध्ये (Police Encounter) मृत्यू झाला. या प्रकरणात तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांचेही नाव समोर आले आहे. 'सरकारने माझे दोन कोटी रुपये थकवले आहेत', असा आरोप रोहित आर्यने केला होता. तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर असताना 'स्वच्छता मॉनिटर अभियान' (Swachhata Monitor Abhiyan) गुंडाळल्याने आणि ४५ लाख रुपये थकवल्याचा दावा करत आर्यने यापूर्वी उपोषणही केले होते. तो तणावाखाली असल्याने उपचार घेत होता, अशीही माहिती आहे. पोलिसांनी (Mumbai Police) दिलेल्या माहितीनुसार, रोहितने मुलांवर एअर गन (Air Gun) रोखली होती आणि पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला. सर्व १७ मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Mahapalikecha Mahasangram Nanded : वाहतूक कोंडीची समस्या, नांदेड महापालिकेत कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram : पाण्याची समस्या, महिलांची सुरक्षा; Mira Bhayandar पालिकेचं राजकारण तापलं
Mahapalikecha Mahasangram Pune : पुण्यात वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न, पुणे महापालिकेत कुणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Ulhasnagar : उल्हासनगर महापालिकेसाठी मोर्चेबांधणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?
Sushma Andhare PC : Murlidhar Mohol प्रकरणावेळी Anjali Damania कुठे होत्या? अंधारेंचा सवाल
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























