एक्स्प्लोर
Advertisement
Rajkiya Sholay : राजकीय शोले : कौल मराठी मनाचा : पवारांनी 'चेहरा' पुढे करून ठाकरेंची कोंडी केली?
Rajkiya Sholay : राजकीय शोले : कौल मराठी मनाचा : पवारांनी 'चेहरा' पुढे करून ठाकरेंची कोंडी केली? 17 OCT 2024
जाहीर करा.. जाहीर करा.. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा... असं सांगून सांगून उद्धव ठाकरेंचा घसा कोरडा पडला असेल... मात्र आधी बहुमताचा आकडा मग चेहरा अशी भूमिका घेत पवारांनी ठाकरेंचा आवाज काहीसा कमी केला... पण त्याच शरद पवारांनी आता मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून एक मोठा मोहरा पुढे केलाय.. नाव आहे जयंत पाटील... शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत.... आणि जे बोलत नाहीत ते करतात अशी त्यांची ख्याती.. त्यामुळे जयंत पाटलांचं नाव जाहीर करण्यामागे पवारांची नेमकी कोणती खेळी असू शकते.. पाहुयात एबीपी माझाच्या राजकीय शोलेचा रिपोर्ट .........
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 : टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 13 December 2024 : 7.30 PM ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 13 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Maharashtra Ration Supply : ठप्प रेशन, लोकांना टेन्शन; राज्यात आणखी दोन दिवस धान्य पुरवठा रखडणार
Sharad Pawar Ajit Pawar : पवारांमध्ये मनोमिलन, बदलणार राजकारण? की भाजपचा डाव, दादांना टार्गेट?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
ठाणे
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement