एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी राज ठाकरे सभा घेणार
Raj Thackeray : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी राज ठाकरे सभा घेणार
राज ठाकरे हे कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार सभा घेणार आहेत. सभा कधी घ्यायचे याचा निर्णय राज ठाकरे घेतील. आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के तसंच भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना सभा घेण्याचं साकडं घातलं. राज यांनीही सभा घेणार असल्याचं मान्य केल्याचं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय. राज ठाकरेंच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं..
महाराष्ट्र
Vinod Nikole on Shrinivas Vanga : श्रीनिवास वनगांना भेटायला आलो पण ते नॉट रिचेबल आहेत:विनोद निकोले
Kishanchand Tanwani : किशनचंद तनवाणींची माघार, कुणाचा घोडेबाजार? Special Report
Salil Deshmukh Katol : उशीर मिनीटभर, अर्ज उद्यावर; सलील देशमुख उद्या अर्ज भरणार Special Report
ABP Majha Headlines : 11 PM : 28 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ajit Pawar Full Speech Baramati : बारामतीत पहिलं भाषण, हुंदका दाटला, डोळे भरले, दादांचं UNCUT भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement