Raj Thackeray : जाती-पातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावं- राज ठाकरे
Raj Thackeray : जाती-पातीचं विष कालवणाऱ्यांना महाराष्ट्रातून दूर करावं- राज ठाकरे जातिपातीचे विष कालवणाऱ्यांना जनतेने दूर ठेवलं पाहिजे निवडणुकांच्या दृष्टीकोनातून आजची बैठक निवडणुकीच्या दृष्टीने आजची बैठक होती या बैठकीमध्ये नेते मंडळींना काम दिलेली आहेत सर्व समाजाने हे समजायला हवेत मतांच्या दृष्टीने हे काही बोलतील लहानमुलांच्या क्लिप पाहायल्या.. असे विष कोणीही कालवू नये जुलै मध्ये माझा महाराष्ट्र दौरा आहे जाती पातीच राजकारण करत आहेत तर त्यांना राज्यातल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही लावा ना मग बांबू राज ठाकरे निवडणुकीच्या दृष्टीने आजची बैठक होती या बैठकीमध्ये नेते मंडळींना काम दिलेली आहेत सर्व समाजाने हे समजायला हवेत मतांच्या दृष्टीने हे काही बोलतील लहानमुलांच्या क्लिप पाहायल्या.. असे विष कोणीही कालवू नये जुलै मध्ये माझा महाराष्ट्र दौरा आहे जाती पातीच राजकारण करत आहेत तर त्यांना राज्यातल्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही लावा ना मग बांबू