NCP MLA Disqualification Case : राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी राहुल नार्वेकर अधिकचा वेळ मागणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा आमदार अपात्रता सुनावणी. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर सुनावणीसाठी अधिकचा वेळ मागणार . राहुल नार्वेकर सात दिवसांचा अधिकचा वेळ मागणार . सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारी पूर्वी निर्णय घेण्याचे राहुल नार्वेकर यांना निर्देश. राहुल नार्वेकर 26 जानेवारी पर्यंत सुनावणी पूर्ण करणार आणि त्यानंतर सुनावणीचा निकाल राखून ठेवणार. राष्ट्रवादीची सुनावणी शिवसेनेच्या सुनावणी पेक्षा वेगळी असल्याने अधिकचा वेळ लागत असल्याची सूत्रांची माहिती. शेड्युल 10 चा सेक्शन 2 (A) अंतर्गत राष्ट्रवादीची सुनाव. 2 A अंतर्गत अजित पवार गटावर स्वतःहून राजकीय पक्ष सोडल्याने त्यांना अपात्र करावं अशी शरद पवार गटाची मागणी





















