एक्स्प्लोर
Rahul Gandhi on Ambani-Adani | राहुल गांधींनी अंबानी-अदानींचे नाव घेताच लोकसभेत गदारोळ ABP Majha
Rahul Gandhi on Ambani-Adani | राहुल गांधींनी अंबानी-अदानींचे नाव घेताच लोकसभेत गदारोळ ABP Majha
लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला चांगलेच घेरले आहे. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना अभिमन्यूप्रमाणे घेरले आहे. हरियाणा आणि दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीपर्यंत येऊन दिले जात नाहीये. मात्र, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर तात्काळ शेतकऱ्यांना हमीभाव कायद्याद्वारे निश्चित उत्पन्नाची हमी दिली जाईल. असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement