Rahul Gandhi Full Speech : महागाई, बेरोजगारीवरुन भाजपवर निशाणा, राहुल गांधींचं कोल्हापुरात भाषण
राहूल गांधी
- लढाई संविधानाची आहे
- आंबेडकर शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हे आंबेडकर यांचे शब्द आठवले
- मी शिक्षण घेत असताना अस्पृश्यता संदर्भात किती पुस्तकं वाचायला मिळाली
- स्वप्निल कुंभार याना आता मी हात मिळवला
- त्यांना हात मिळवतानाच मला कळाल की त्यांच्या हातात कला
- पण त्यांना बघा आता मागे बसवलय
- असच होत
- त्यांना पुढे घेऊन या
- मी शाळेत दलित आणि मागासवर्गीय यांचा इतिहास नाही वाचायला मिळाला
- आता जो इतिहास आहे तो ही पुसुन टाकत आहे
- आदाणी अंबाणी सर्व व्यवसायात झाड शकतात
- मात्र या कुंभारने फंड मागीतला तर नाही होणार
- मी संसदेत चक्रव्युह ची गोष्ट सांगीतलं होतं
- आज ही तीच लोक चकारव्युह करत आहे
- आदाणी अंबानी यांची मॅनेजमेंट लिस्ट काढली त्यात एक ही दलित आणि अदिवासी नाही
- न्यायव्यवस्था, उद्योजक यांच्यामध्ये एकही दलित किंवा अदिवासी वरच्या पदावर दिसणार माहीत
- अग्निविर ९० टक्के लोकांची पेन्शन हिसकावण्याच योजना आहे
- शहीद दर्जा, रिस्पेक्ट , पेन्शन हिसकावली
न्यायव्यवस्था, उद्योजक यांच्यामध्ये एकही दलित किंवा अदिवासी वरच्या पदावर दिसणार माहीत
- अग्निविर ९० टक्के लोकांची पेन्शन हिसकावण्याच योजना आहे
- शहीद दर्जा, रिस्पेक्ट , पेन्शन हिसकावली
संविधान वाचवण्याचे मला काही पर्याय दिसतात
- त्यात आरक्षणाची भिंत तोडा
- ९० आयएस अधिकारी बजेट ठरवातात