एक्स्प्लोर
Pune Drug Death Case Vastav EP 61 : व्यसनमुक्ती केंद्रात 21 वर्षीय तरुणाने उचलंल टोकाचं पाऊस
Pune Drug Death Case Vastav EP 61 : व्यसनमुक्ती केंद्रात 21 वर्षीय तरुणाने उचलंल टोकाचं पाऊस
अमली पदार्थांचा आहारी गेलेल्या २१ वर्षांच्या युवकानं व्यसनमुक्ती केंद्रातच आत्महत्या केलीय . बारावीपर्यंत शिक्षण झालेला अनुप लोखंडे मागील सहा महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या आहारी गेला आणि त्याची वागणं बदलत गेलं . तो घरातल्यांनाही आवरेनासा झाला . दोन दिवसांपूर्वी घरातल्यांनी त्याला नित्यांनाद व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनमुक्ती उपचारांसाठी भरती केलं होतं . मात्र तिथे त्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली . यामुळं अमली पदार्थांचा विळखा पुण्याला किती घट्ट पडलाय हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय .
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP Majha
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP Majha
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 29 January 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement