एक्स्प्लोर

Pune Crime : पुण्यात गाड्यांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच, मुंढवा भागात दारूच्या नशेत गाड्यांची तोडफोड

पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाढतानाच दिसत (PUNE CRIME)  आहे. त्यात रोज नव्या घटना समोर येत आहे. कधी कोयता घेऊन दहशत माजवली जात आहे. तर कधी थेट रस्त्यांवर हत्या केली जात आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून रस्त्यावर गाड्यांची तोडफोडदेखील सुरु आहे.  त्यातच सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात वाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील मुंढवा भागात आरोपींनी धुडगूस घातला आहे. दारूच्या नशेत आरोपींकडून 8 गाड्यांची तोडफोड केली आहे.

हा सगळा प्रकार समजताच पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. त्यांनी आरोपीला शोधलं आणि त्याला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून येरवडा आणि मुंढवा परिसरात अशा प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच परिसरात दहशत माजवल्याचं समोर आलं आहे. या भुरट्यांकडून नागरिकांच्या महागड्या गाड्या फोडल्या जात आहे. त्यासोबतच गाड्यांचं नुकसान झालं आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 5 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान

''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Team India Mumbai : टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करणार, ओपन बसमधून व्हिक्ट्री मार्च काढणारABP Majha Headlines : 5 PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAmbadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यताMaharashtra Assembly Session : दानवेंंचं निलंबन ते मुंबईतील पाणीपुरवठा; विधानसभेत काय काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार गटाला धक्का; 18 नगरसेवक शरद पवार गटात प्रवेश करणार!
Devendra Fadnavis : मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
मोठी बातमी : सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, देवेंद्र फडणवीसांची घोषणा
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Joe Biden : ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई - एकनाथ शिंदे

लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात कारवाईचे सत्र

Embed widget