एक्स्प्लोर
Prakash Shendge : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका : प्रकाश शेंडगे

सगे सोयरे आदेश रद्द करा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका प्रकाश शेंडगे आठ लाखावर कधीच काय झालं प्रकाश शेंडगे ५४ लाख नोंदी कशाच्या आधारावर दिल्या.... यामुळे ओबीसीला कसा धक्ाका बसत नाही.... प्रकाश आण्णा शेंडगे आपली भूमिका मांडत आहेत प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे सत्तावीस तारखेपर्यंत नोंदी थांबवा प्रकाश शेंडगे सगेसोयरेबाबत अनेक खोट्या नोंदी झालेल्या आहेत. त्या रद्द करा. ८० टक्के मराठा ओबीसीत घुसवण्यात आल्याचं बोललं जात आहे. मग कसा काय ओबीसीला धक्का लागत नाही ? सगेसोयरेंबाबत जी मागणी होतं आहे ती न्यायालयात टिकेल का ? नोंदी ह्या आधार आणि पॅनकार्डसोबत लिंक करण्याची हाकेंच्या प्रतिनिधींची मागणी कुणबी दाखल्यांसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची देखील ओबीसी नेत्यांची मागणी

महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 08 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07 PM : 29 January 2025 : ABP Majha
Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 Jan 2025 : ABP Majha
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 29 January 2025 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement