एक्स्प्लोर
Pandharpur Vitthal Mandir : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला सात हजार मोसंबींची आकर्षक सजावट
आज दिवाळी पाडवा, या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलीय. विठ्ठल मंदिरात मोसंबीचा वापर करत सजावट करण्यात आलीय. छत्रपती संभाजीनगरच्या भक्ताने सात हजार मोसंबी वापरून मंदिरात सजावट केलीय. या सजावटी मुळे विठ्ठल मंदिराला मोसंबी बागेचे रुप आले आहे
महाराष्ट्र
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
आणखी पाहा





















