Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर तब्बल चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले ‘माझा कट्टा’वर मनमोकळ्या गप्पांसाठी उपस्थित राहिले. रंगभूमीवरील त्यांच्या प्रदीर्घ प्रवासातील कधीही न ऐकलेले किस्से, नाटकांच्या आठवणी, सहकलाकारांसोबतचे अनुभव आणि पडद्यामागची गंमत त्यांनी या खास संवादात सांगितली. अभिनय, रंगभूमी आणि आयुष्याकडे पाहण्याचा त्यांचा खास दृष्टिकोनही या मुलाखतीत उलगडला. 'गेला माधव...' च्या पहिला प्रयोगाच्या दिवशी काय घडलं? ते प्रशांत दामले यांच्या कारकिर्दीतील अनेक रंजक आठवणी आणि खास किस्से यासह आत्ता झालेल्या जेन झींच्या आंदोलनसह त्यांनी केलेली आंदोलनाची पोस्ट कशी चर्चेत आलीय यावरही आपली भूमिका मांडली आहे. पाहा ‘माझा कट्टा’चा विशेष भाग...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या



























