एक्स्प्लोर
OBC Maha Elgar Sabha in Beed : बीडमध्ये ओबीसींची महाएल्गार सभा, भुजबळ-मुंडे एकाच मंचावर
बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर (Chhatrapati Sambhaji Maharaj Stadium) आज ओबीसी महाएल्गार सभेचे (OBC Maha Elgar Sabha) आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे प्रमुख नेते उपस्थित आहेत. 'तुम्ही आमच्यावर हल्ले कराल, आमची घरं जाळाल आणि आम्ही गप्प बसू, तर आम्ही सुद्धा मेल्या आईचं दूध प्यायलेलो नाही', असा थेट इशारा छगन भुजबळ यांनी दिला. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात ओबीसी समाजातर्फे ही सभा आयोजित करण्यात आली आहे. भुजबळ यांनी स्पष्ट केले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि ही जबाबदारी सरकारची आहे. या सभेमुळे राज्यातील आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















