एक्स्प्लोर
Advertisement
Toll : गणेशोत्सवानिमित्त मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ! कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Ganeshotsav 2021 : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच सर्व चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावाकडे जाण्याचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मुंबई, गोवा, पुणे एक्सप्रेस टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे सर्वच गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशातच यंदाचा गणेशोत्सवही कोरोनाच्या सावात पार पडणार आहे.
महाराष्ट्र
Anath Nathe Ambe:अनाथनाथे अंबे: ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा महागौरीचा 10 Oct 2024
Shantanu Naydu -Ratan Tata : रतन टाटांच्या निधनाने मित्र शांतनू नायडू भावूक
Ratan Tata Passed Away Cabinet : रतन टाटांना भारत रत्न द्या; राज्य मंत्रिमंळाची केंद्राला विनंती
ABP Majha Headlines : 1 PM : 10 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Supriya Sule On Ratan Tata : सुप्रिया सुळेंनी सांगितल्या रतन टाटांच्या आठवणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement