एक्स्प्लोर
Advertisement
Nitesh Rane: नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी ABP Majha
संतोष परब हल्ला प्रकरणात अटकेची टांगती तलवार कायम असलेल्या नितेश राणेंनी न्यायालयात धाव घेतलेय. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अगदी थोड्याच वेळात न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोन्ही बाजूंकडून वकिलांची मोठी फौज उभी करण्यात आले. नितेश राणेंवर गुन्हा दाखल होऊन त्यांना नोटिस आल्यानंतर नितेश राणे नॉट रिचेबल आहेत. आता न्यायालयात नितेश राणेंना दिलासा मिळतो काय हे पाहावं लागेल.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion