Nilesh Rane Kudal Speech : आमचं घर पाडण्याचा प्रयत्न केला, १० वर्षात आम्ही काय काय सोसलं- निलेश राणे
Nilesh Rane Kudal Speech : आमचं घर पाडण्याचा प्रयत्न केला, १० वर्षात आम्ही काय काय सोसलं- निलेश राणे
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची ओळख परत आणण्याची माझी धडपड सुरू आहे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करत नाही शिवरायांची शपथ घेऊन सांगतो ठेकेदारी करणार नाही शेतकऱ्यांचं अर्थकारण कसं वाढेल यासाठी प्रयत्न करेन वैभव नाईक यांचं घर ठेकेदारीवर चालतं. एकमेव मराठी माणूस जुहू चौपाटीवर राहत, मात्र उद्धव ठाकरे घर पडायला आले. आमची आणि ठाकरे यांच्यात वैर नाही. मात्र ते ॲक्शन करतील तर आम्ही रिअँक्शन करणार. आमची बदनामी करून आमचे पराभव झाले. येणाऱ्या तुम्ही विधानसभेत महायुतीचे फटाके आणि गुलाल. वैभव नाईक दांडा घेऊन फिरतात तोच दांडा मी घेऊन फिरलो तर बातम्या होईल, पत्रकार देखील वैभव नाईक साधा माणूस असल्याचं बोलतात, १५० किलोचा माणूस साधा नसतो. पुढचं सरकार महायुतीचे येईल आणि उदय सामंत यांना सांगून कुडाळ एमआयडीसीत उद्योग आणणार सी वर्ड आणि टाळाबा प्रकल्प गेले १० वर्ष रखडले.