एक्स्प्लोर
Advertisement
NCP Sharad Pawar : पक्षात भाकरी फिरवण्याची वेळ आली, Sharad Pawar यांच्या वक्तव्याने चर्चांना उधान
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात भूकंपाचे संकेत मिळू लागले... एकीकडे शरद पवार यांनी पक्ष संघटने बाबत जरी हे वक्तव्य केलं असलं तरी मागील काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत सुरू असलेल्या घडामोडी पाहता हा सूचक इशारा भाजपसोबत जाऊ पाहणाऱ्या नेत्यांना तर नाही ना अशी देखील एक चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे...त्यामुळे पवारांचं हे विधान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही गांभीर्याने घेतलंय...त्यामुळे आता राष्ट्रवादी भाकरी फिरवल्यानंतर कुणाला संधी मिळणार आणि कुणाला बाजुला करणार हे पाहावं लागेल
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 27 September 2024
Raj Thackeray Vidarbh Duara : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, दोन दिवस अमरावतीत
Akshay Shinde Encounter Van : अक्षय शिंदेची एन्काऊंटर झालेली व्हॅन, Exclusive Video
Akshay Shinde Encounter Bullet : एन्काऊंटर झालेल्या व्हॅनमधून 4 बुलेट हस्तगत
Amit Shah Maharashtra Daura : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
धार्मिक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement