एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Nagpur Aasha Worker : राज्यातील आशा वर्कर बेमुदत संपावर; ग्रामीण आरोग्य सेवेवर परिणाम
Nagpur Aasha Worker : राज्यातील आशा वर्कर बेमुदत संपावर; ग्रामीण आरोग्य सेवेवर परिणाम शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा, शासनाने दिलेले आश्वासन पाळावे या मागणीसाठी मागील सहा दिवसांपासून राज्यभरातील आशा वर्कर बेमुदत संपावर आहेत. आज नागपूर जिल्ह्यातील आशा वर्कर संघटनेचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु आहे. या बेमुदत संपामुळे ग्रामीण भागातील आयोग्य विभागाशी संबंधी शासकीय योजनांचे काम ठप्प पडले आहे. यात गरोदर माता सर्वेक्षण, लसीकरण, क्षयरोग आणि साथीचे आजार सर्वेक्षणाचे हे काम ठप्प पडले आहे. नागपूरमधील या आशा वर्करच्या आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
महाराष्ट्र
तुतारी हाती घ्यायची का? असं विचारताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
अहमदनगर
सांगली
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion