एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MVA Sangli Candidate : सांगलीतून मविआकडून उमेद्वारी जवळपास निश्चित; चंद्रहार पाटील मातोश्रीवर
MVA Sangli Candidate : सांगलीतून मविआकडून उमेद्वारी जवळपास निश्चित; चंद्रहार पाटील मातोश्रीवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी कडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढवणार असल्याचं निश्चित होत असताना सांगली लोकसभा मतदारसंघ जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती आहे
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Mahayuti Meeting Delhi : प्रत्येक 'मंत्री' पारखून घेणार, महायुतीच्या बैठकीची Inside Story!
Important Points Of Govt formation : सत्तास्थापनेला वेग कधी येणार ?
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 11 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Raju Patil on EVM : वाढलेलं मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं मिळालं ? - राजू पाटील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement