एक्स्प्लोर
Advertisement
MLA Disqualification Hearing : 21 जूनला प्रभूंनी बजावलेल्या व्हीपवरून जेठमलानींचे सवाल
MLA Disqualification Hearing : 21 जूनला प्रभूंनी बजावलेल्या व्हीपवरून जेठमलानींचे सवाल शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सकाळी 11.30 पासून नियमित सुनावणी सुरुवात होईल. दोन सत्रात ही सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सलग 24 नोव्हेंबरपर्यंत सलग असेल त्यानंतर 3 दिवसाच्या सुट्टीनंतर 28 नोव्हेंबर ते रविवारी 3 डिसेंबर पर्यंत सलग 7 दिवस सुनावणी असेल. व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवणार आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी उलट तपासणी केली. आज देखील अशाच पद्धतीने उलट तपासणी केली जाणार आहे. उद्या सकाळी 11.30 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार असून दोन सत्रात ही सुनावणी असणार आहे
महाराष्ट्र
Special Report Mahim Constituency : माहीमची डील का झाली नाही? मनसे-शिवसेनेची इनसाईड स्टोरी
Akbaruddin Owaisi On Assembly Election 2024 : शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणं आमचं लक्ष्य
सकाळी ७ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाई्न्स 7 AM टॉप हेडलाईन्स 7 Am 06 नोव्हेंबर 2024
Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाई
Kolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement