एक्स्प्लोर

Manoj Jarange Protest: जरांगेंच्या समर्थनार्थ जालना, परभणी, पुणे बंदची हाक

Manoj Jarange Protest: जरांगेंच्या समर्थनार्थ जालना, परभणी, पुणे बंदची हाक
सरकारने वेळेत मराठा समाजाच्या अंमलबजावणी करावी मराठा आता अन्याय सहन करण्याच्या मनस्थितीच्या बाहेर गेलाय...  ओन अनेक जिल्हे बंद आहेत...  समज तरी काय करणार   अन्याय किती करावा किती सहन करावा लिमिट पाहिजे काहीतरी...   मराठा समाज एकमेव जात आहे जी अन्याय सहन करतो मराठा समाजाला मी प्रोग्राम दिला नाही पण लोकांना दम निघत नाही... मी तरी काय करू शकतो...  मराठा समाजावर खूप अन्याय चालल्या सरकारमधून ठरवून अन्याय सुरू आहे...  सर्वांना शांततेच आव्हान करत आहेत, मराठ्यांना शांत रहा, त्यांना  पण पण समजले पाहिजे.  ती सर्व नाटक कंपनी आहे.  राज ठाकरे म्हंटलेहोते शाळेत सुद्धा जातिवाद झाला -मनोज जरांगे  काल छत्रपतींचा झेंडा फाडला काल मराठ्यांच्या मुलाला मारण्यात आलं मग जातीवाद कोण करत आहे..?  राज  ठाकरे म्हणले शाळेत जातिवाद झाला आणि कळवळा कुणाला आला राज ठाकरे यांना..  आमचे रस्तेच बंद केले आहेत रस्ते बदलले, ऐकलं का फडणीस साहेब महान नेते एकनाथराव शिंदे आणि योग गुरु आयुर्वेदाचार्य छगन भुजबळ..  रस्ता बंद केला आहे यांच्या बापाचा रस्ता आहे का, सरकारचा रस्ता आहे हाच रस्ता मराठा बांधवांनी केला असता तर म्हटले असते आमचा रस्ता अडवला.  सुरवात तुम्ही केली, शेवट मराठे करणार--मनोज जरांगे  सरकार सोमवारी बैठक घेऊन तोडगा काढणार म्हटले होते, तिथे कोण तज्ञ बोलावले आहेत हे मला माहिती नाही, आमच्या आहेत का पाकिस्तानातून आणले की अफगाणिस्तान हून आणले? का तज्ञ छगन भुजबळ यांच्या आणि देवेंद्र फडणीचे विचाराचे आणलेत ते आम्हाला माहिती नाही-मनोज जरांगे.  त्यांना मनिपुर करायचं आहे. तुम्ही आमच्या पोरांना टाकला तरी मराठा शांत आहे,   आज आमच्यावर वेळ आहे म्हणून, उद्या तुमचा रस्ता बंद करू शकतो, मराठ्यांची सहनशक्ती संपली तर खेळ खल्लास.

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Arvind Kejriwal Speech Delhi : माझ्या बँकेत एकही पैसा नाहीये, मी फक्त इज्जत कमवलीये- अरविंद केजरीवाल
Arvind Kejriwal Speech Delhi : माझ्या बँकेत एकही पैसा नाहीये, मी फक्त इज्जत कमवलीये- अरविंद केजरीवाल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale:
"...तर 'मविआ'ची सत्ता स्थापन झाली नसती," भाजप-ठाकरेंच्या सत्तेचा फॉर्म्युला फिस्कटण्यामागचं कारण आठवलेंनी सांगितलं
Ajit Pawar : मोठी बातमी! वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार, अजित पवारांची मोठी घोषणा
मोठी बातमी! वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार, अजित पवारांची मोठी घोषणा
Supriya Sule on Hasan Mushrif : कागलमध्ये ईडी आल्यानंतर घरातील पुरुष मागे बसले होते, महिला बाहेर आली होती; सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
कागलमध्ये ईडी आल्यानंतर घरातील पुरुष मागे बसले होते, महिला बाहेर आली होती; सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
ओबीसी उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणस्थळी ॲब्युलन्स, बाळासाहेब दखनेंची प्रकृती खालावली, उपोषणस्थळाहून रुग्णालयात हलवले
ओबीसी उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणस्थळी ॲब्युलन्स, बाळासाहेब दखनेंची प्रकृती खालावली, उपोषणस्थळाहून रुग्णालयात हलवले
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Arvind Kejriwal Speech Delhi : माझ्या बँकेत एकही पैसा नाहीये, मी फक्त इज्जत कमवलीये- अरविंद केजरीवालABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 22September 2024Maratha Protester Meeting Varhsa : शिष्टमंडळासोबत शंभूराजे देसाई, मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा वर बैठकSatypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Athawale:
"...तर 'मविआ'ची सत्ता स्थापन झाली नसती," भाजप-ठाकरेंच्या सत्तेचा फॉर्म्युला फिस्कटण्यामागचं कारण आठवलेंनी सांगितलं
Ajit Pawar : मोठी बातमी! वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार, अजित पवारांची मोठी घोषणा
मोठी बातमी! वर्षाला 3 गॅस सिलिंडर मोफत देणार, अजित पवारांची मोठी घोषणा
Supriya Sule on Hasan Mushrif : कागलमध्ये ईडी आल्यानंतर घरातील पुरुष मागे बसले होते, महिला बाहेर आली होती; सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
कागलमध्ये ईडी आल्यानंतर घरातील पुरुष मागे बसले होते, महिला बाहेर आली होती; सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
ओबीसी उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणस्थळी ॲब्युलन्स, बाळासाहेब दखनेंची प्रकृती खालावली, उपोषणस्थळाहून रुग्णालयात हलवले
ओबीसी उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणस्थळी ॲब्युलन्स, बाळासाहेब दखनेंची प्रकृती खालावली, उपोषणस्थळाहून रुग्णालयात हलवले
Ramdas Athawale: विधानसभेसाठी आठवलेंनी फुंकलं रणशिंग, भाजपकडे केली इतक्या जागांची मागणी, प्रकाश आंबेडकरांनाही दिली मोठी ऑफर
विधानसभेसाठी आठवलेंनी फुंकलं रणशिंग, भाजपकडे केली इतक्या जागांची मागणी, प्रकाश आंबेडकरांनाही दिली मोठी ऑफर
Sharad Pawar In Satara : शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात 007 नंबरच्या कारमधून एन्ट्री; सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात 007 नंबरच्या कारमधून एन्ट्री; सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आपली लायकी नाही, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची आपली लायकी नाही, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
Satypal Malik Meet Uddhav Thackeray : सत्यपाल मलिक आणि उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा
Embed widget