Laxman Hake On Manoj jarange : जरांगे छत्रपतींच्या वारसावर खालच्या भाषेत टीका करतात
Laxman Hake On Manoj jarange : जरांगे छत्रपतींच्या वारसावर खालच्या भाषेत टीका करतात
खाद्या जातीला मागास सिद्ध करायचं असेल तर त्याचा एक स्टेट बॅकवर्ड कमिशन असते. त्याचे काय पॅरामिटर आहेत ते व्याराम मीटर तुम्हाला मान्य नाहीत. आतापर्यंत चार बॅकवर्ड कमिशन ने मराठा समाजाचा मागास पण नाकारलेले आहे. जस्टीस मारलापल्ले यांनी मराठा आणि कुणबी एक असल्याचं म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे असं म्हटलेलं आहे सामाजिक दृष्ट्या जो मागास आहे कोकणातला कुणबी मागास आहे. जे चाललं आहे ते बेकायदेशीर चालल आहे. पडळकर माझे सहकारी, प्रकाश अण्णा शेंडगे माझे नेते. माझे सहकारी बळीराम तात्या खटके यांच्या केसाला जरी धक्का लागला तर? धनगरांचा राग परवडणार नाही आम्ही होळकरांची अवलाद आहे तुम्ही भुजबळ यांना शिव्या दिल्या, आणि पंकजा मुंडे धनंजय मुंडे ना टार्गेट केलं. धनगर आता मी ऐकून घेणार नाहीत. छत्रपती संभाजी राजे आणि उदयनराजेंबद्दल खाजगीत काय बोलतो हे महाराष्ट्राला सांगू का? उद्या तू छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा मानणार नाहीस? आम्ही भुजबळ यांची नाटक कंपनी म्हणतो तर तुझी तमाशा कंपनी आहे का? तू एकनाथ शिंदे चा तमाशा आहेस का? कालची मारहाण प्रकरण मारहाण झालेली मुलं दारू पिऊन आलेली, लोकांनी एखादी दुसरी चापट मारली असेल, एक सहन करायची करायची ना तुम्ही आमची गरज जाळली. नवनाथ वाघमारे(ओबीसी आंदोलक). ऑन मनोज जरांगे गेले एक वर्षापासून ओबीसींवर अन्याय करण्याचं काम जरांगे यांनी केलं... बीडमध्ये जाळपोळ झाली तेव्हा यांना मज्जा वाटत होती का... एखाद वेळेस प्रसाद भेटला तर एवढं दुःख होण्याची गरज नाही ना.... आता ओबीसी समाज सगळा एकत्र आलाय आणि जास्त अन्याय झाल्यावर पेटून उठाव लागतात... जरांगे यांनी झुंडशाहीवर आवर घालायचं काम करावं... येणाऱ्या काळात जश्याच तस उत्तर देणार... महाराष्ट्राला कळत झुंडशाही कोणाची आहे दादागिरी कोणाची आहे... जरांगे यांनी सलाईन घेऊन उपोषण सोडलेल आहे.... झुंडशाही कोण करत प्रशासनाला कळतं... याच्या अगोदर किती रस्ते अडवले तुम्ही.... जरांगे यांनी खूप गरीब समाजावर हल्ले केलेत....
![Vishwas Utagi On New India cooperative Bank Fraud : ठेवीदारांच्या या स्थितीला आरबीआय दोषी : उटगी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/5b741f442ee0f8c8ee240735f0f088b91739617104232718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![New India Co-operative bank fraud : Hitesh Mehta पोलिसांच्या ताब्यात, 122 कोटींच्या फेरफारीचा आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/1421bde8d21331b175b0a5d1a2c93ab01739615542178718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Raj Thackeray on Mahesh Manjrekar : राज ठाकरे यांनी महेश मांजरेकरांच्या 'सुखा सुखी' हॉटेलला दिली भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/a4753e7fe32162bced4a70c0c6e9f5131739611473200976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Karuna Munde On Dhananjay Munde : दिशाभूल करायची आणि वाद पेटवायचा, ही त्यांची योजना- करुणा मुंडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/4321710a469f8ece59a129c825007c731739610260696976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 15 February 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/15/ec4a51796a1e196aaf08aace995396481739609198641976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)