एक्स्प्लोर

Supriya Sule on Hasan Mushrif : कागलमध्ये ईडी आल्यानंतर घरातील पुरुष मागे बसले होते, महिला बाहेर आली होती; सुप्रिया सुळेंचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल

कागल, गडहिंग्लज, उत्तुर भागातील बांधवांसाठी कौटुंबिक स्नेहमेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, समरजितसिंह घाटगे यांनी संबोधित केले. आगामी विधानसभा लढत घाटगे विरुद्ध समरजित घाटगे अशीच होणार आहे.

पुणे : एखादी व्यक्ती बोलल्यानंतर डोळ्यात चटचट पाणी आणणाऱ्या आम्ही महिला आहोत. मात्र, जेव्हा घात होतो तेव्हा अश्रू बाजूला करून पदर खेचून लढण्याची शक्ती राज्यातील प्रत्येक महिलेमध्ये आहे. जेव्हा कागलमध्ये ईडी आले होते, तेव्हा घरातील पुरुष मागे बसले होते आणि महिला पुढे येऊन म्हणाली मी माझ्या घरात घुसू देणार नाही. मी टीव्हीवर ही घटना पाहिली. माझ्या मुलांचं दूध आलेलं नाही, तुम्ही बाहेर थांबा. आधी दूधवाला येईल, आमच्या मुलांची, नातवंडाची पोट भरेल आणि मग ईडी आत येईल म्हणाली. याला महिला म्हणतात. ही आमची ताकद असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घणाघाती प्रहार केला. 

समरजितसिंह घाटगे यांच्याकडून मेळावा आयोजित

पिंपरी चिंचवडमधील चिंचवडे लॉन्समध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे समरजितसिंह घाटगे यांनी मेळावा आयोजित केला होता. कागल, गडहिंग्लज, उत्तुर भागातील बांधवांसाठी कौटुंबिक स्नेहमेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे, समरजितसिंह घाटगे यांनी संबोधित केले. आगामी विधानसभा लढत घाटगे विरुद्ध समरजित घाटगे अशीच होणार आहे. त्यामुळे मतदारसंघातील कामानिमित्त विखुरलेल्या बांधवापर्यंत पोहोचण्यासाठी दोघांकडून चांगलीच चुरस सुरु आहे. यावेळी मोठ्या संख्येने कागल विधानसभा मतदारसंघातील पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यास असणारे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

उद्याचा दिवस बदलण्याची ताकत समरजितसिंह घाटगे यांच्याकडे

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, अनेकवेळा कागल मतदारसंघाला पवार साहेबांनी लाल दिवा दिला आहे. उद्याचा दिवस बदलयांची ताकत समरजितसिंह घाटगे यांच्याकडे आहे. नेते गेले आणि कार्यकर्ते राहिले हे अनेक जण बोलले. मात्र, नेते  जनतेने बनवले होते. पवार साहेब मला दौऱ्यामध्ये विचारायचे कोण होत दौऱ्यात? तर मी आमदार, जिल्हा परिषदवाले होते असे सांगत होतो. तेव्हा पवार साहेबांनी सांगितले की सामान्य माणसाशी नाळ ठेव. राजकारण आणि समाजकारण करायचे असेल, तर जनता हाच केंद्रबिंदू आहे. मोठं करायचे काम जाणताच ठरवते आणि घरी बसवायचे कामही जनता करते. मोडेल पण वाकणार नाही अशा माणसाला निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. 

पिंपरी चिंचवडचा कारभारी वेगळा होता

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पिंपरी चिंचवड  भागात पाच दशकांचे ऋणानुबंध आहेत. मी इतके वर्ष आले नाही कारण कारभारी वेगळा होता. कधी कोणाच्या कामात ढवळढवळ करू नये म्हणून मला बोलावून सुधा केव्हा आले नाही.मुंबईला जाताना अनेकवेळा पिंपरी चिंचवडमधूच जाते, पण केव्हा थांबले नाही. पिंपरी चिंचवडचा कारभारी वेगळा होता, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांना टोला लगावला. नवीन पिढी पुढे आली पाहिजे, मलाही त्याचा विचार करावा लागेल असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले
जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; मनोज जरागेंच्या समर्थनार्थ सकल मराठा रस्त्यावर
जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; मनोज जरागेंच्या समर्थनार्थ सकल मराठा रस्त्यावर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ramdas Athwale On Prakash Amedkar: वेळ आल्यास माझं मंत्रिपदही प्रकाश आंबेडकरांना देईनAndheri Raja Visarjan Accident : अंधेरी राजा' च्या विसर्जनाच्या वेळी मोठी दुर्घटना घटलीABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PMSharad Pawar Pune : मविआमध्ये कुणाला किती जागा? 10 दिवसात निर्णय घेणार, पवारांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka Presidential Elections : श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
श्रीलंकेत लाल बावटा! धर्मांधांना झुगारलेल्या डाव्या विचारसरणीचे अनुरा कुमारा दिसानायके बाजी मारण्याची चिन्हे
चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
चेन्नईचे मैदान मारलं! आता लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे; टीम इंडियाला किती सामने जिंकावे लागणार? जाणून घ्या समीकरण
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले
Video: तू देवळातली घंटा हलवतो का?, अजित पवारांनी उमेश पाटलांना झाप झाप झापलं; तटकरेंनीही कान टोचले
जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; मनोज जरागेंच्या समर्थनार्थ सकल मराठा रस्त्यावर
जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; मनोज जरागेंच्या समर्थनार्थ सकल मराठा रस्त्यावर
''सिंधुदुर्गातील कार्यक्रमात भ्रष्टाचार, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्याचं कामही DPC च्या पैशातून''
''सिंधुदुर्गातील कार्यक्रमात भ्रष्टाचार, मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन भरण्याचं कामही DPC च्या पैशातून''
Ramdas Athawale:
"...तर 'मविआ'ची सत्ता स्थापन झाली नसती," भाजप-ठाकरेंच्या सत्तेचा फॉर्म्युला फिस्कटण्यामागचं कारण आठवलेंनी सांगितलं
UAN EPFO : पीएफ खात्यासाठी आवश्यक असतो UAN क्रमांक, यूएएन सक्रीय कसा करणार?
पीएफ खात्यातील शिल्लक तपासण्यापूर्वी यूएएन ॲक्टिव्ह कसा करायचा? जाणून घ्या
ओबीसी उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणस्थळी ॲब्युलन्स,बाळासाहेब दखनेंची प्रकृती खालावली, उपोषणस्थळाहून रुग्णालयात हलवले
ओबीसी उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणस्थळी ॲब्युलन्स, प्रकृती खालावल्यानं रुग्णालयात हलवले
Embed widget