एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Manoj Jarange Hunger Strike : सरकारनं अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास मुंबईत पुन्हा आंदोलन
बातमी मनोज जरांगे यांच्या उपोषणाची... जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे.. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे... मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून डॉ़क्टरी उपचारांना जरांगेंनी मनाई केलीए.. मात्र काल तब्येत बिघडल्यानं जरांगेंना सलाईन लावण्यात आली होती.. पण जरांगेंनी सलाईन काढून टाकली... जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय... दरम्यान मराठा आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलीय. आणि पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय... त्यामुळं सरकार जरांगेंच्या उपोषणात मध्यस्थी करणार का? की जरांगे पाटील पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करणार हेच पाहावं लागेल
महाराष्ट्र
![Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/a0fb1a81439903d90895024d63e4006e1719292483660719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक
![TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/97cdef9a2e11fa96d513349dee576f571719292263781719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM : ABP Majha
![ABP Majha Headlines : 10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/12252d4485ac12979747b014eadc62271719292001688719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Ganpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनारी गर्दी; प्रशासनाकडून सतर्कतेचे फलक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/5eb52183dceeed082b8a7c3e79a7a5711719291801300719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ganpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनारी गर्दी; प्रशासनाकडून सतर्कतेचे फलक
![Ladki Bahin Yojana : राज्यातल्या गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/25/1f9b26dd0ed6adbcc75ba3f6b968a0971719290861486719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ladki Bahin Yojana : राज्यातल्या गरीब महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
टेलिव्हिजन
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion