Manoj Jarange Patil Tuljapur PC : ही राज ठाकरे यांची पळवाट आहे, मनोज जरांगे भडकले
Manoj Jarange Patil Tuljapur PC : ही राज ठाकरे यांची पळवाट आहे, मनोज जरांगे भडकले
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा देणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज सोलापुरात (Solapur) शांतता रॅली (Shantata Rally) होणार आहे. यामुळं सोलापूर शहरातील शाळेांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. यामुळं जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. सोलापूर शहरातील विविध शाळांसह महाविद्यालयांना आणि शैक्षणिक शैक्षणिक संस्थांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
सोलापुरात आज मोठी गर्दी होणार
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून मराठा बांधव सोलापुरात दाखल होत आहेत. मोठ्या प्रमाणात वाहनं सोलापुरच्या दिशेनं जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं सोलापुरात आज मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळं अप्पर जिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.
मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी सोलापूरकर सज्ज
मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीसाठी सोलापूरकर सज्ज झाले असून जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातून मराठा बांधव उद्या सोलापुरात एकत्र येणार आहेत. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे यांच्या उपस्थितीत मोठी सभा होणार आहे. शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत असून 13 ऑगस्ट रोजी नाशिक येथे शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट असा 7 दिवसांचा मनोज जरांगे पाटील यांचा दौरा असणार आहे. मनोज जरांगे यांच्या मराठवाड्यातील शांतता रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता, पश्चिम महाराष्ट्रातही शांतता रॅलीसाठी सकल मराठा समाज पुढाकार घेऊन कामाला लागल्याचं दिसून येत आहे. नुकतेच, मनो जरांगे सोलापूरसाठी अंतरवाली सराटीमधून रवाना झाले असून आज त्यांचा तुळजापूर येथे मुक्काम असणार आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 25 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/f19a403f2ad1d6a2ef378de7a47118b71737785248213976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Saif Ali khan Accused Blood Sample : सैफच्या रक्ताचे नमुने आणि कपड्यांवरील रक्ताचे डाग जुळवून पाहणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/6ef10f2cf1e317cd0f379a88f4a01a4c1737783289290976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 25 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/d5bced0c75db1176a620139defeb61ca1737781478013976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Tahawwur Rana Extradition : 26/11 हल्ल्याचा कट उलगडणार, तहव्वूर राणाचा ताबा भारताकडे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/d13a4640c9943e99988b576986056e5a1737781072474976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण, सराटीत परिस्थिती काय?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/25/45b05c35cfd01f3bbf86c16633790f361737776528366976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)