एक्स्प्लोर

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM :  17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने भाजपची रणनीती जवळपास निश्चित झाल्याची माहिती असून 30 टक्के उमेदवारही बदलण्यात येणार असल्याची शक्यता आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बुधवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. त्यामध्ये भाजपच्या 110 जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे. तसेच येत्या शुक्रवारी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. 

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. सुमारे अडीच तास ही बैठक सुरू होती. त्यामध्ये भाजपच्या 105 मतदारसंघांवर आणि समर्थन देणाऱ्या इतर 11 आमदारांच्या जागांवर चर्चा झाली. त्यानंतर जवळपास 110 जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे. 

या बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपचे सगळे नेते दिल्लीतून माघारी परतले. देवेंद्र फडणवीस मात्र रात्री दिल्लीतच मुक्कामी राहिले. बैठक संपल्यावर देवेंद्र फडणवीस पुन्हा भाजप मुख्यालयात पोहचले.  

भाजपकडून 110 जागांवर अंतिम निर्णय झाला असून येत्या शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण 30 टक्के उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

महाराष्ट्र व्हिडीओ

BJP Vidhansabha Election : भाजप 30 टक्के विद्यमान उमेदवार बदलणार?
BJP Vidhansabha Election : भाजप 30 टक्के विद्यमान उमेदवार बदलणार?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajshree Munde Car Accident: धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
Nana Patole : नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...
बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...
Hitendra Thakur: कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभा निवडणुकीत मविआला साथ देणार?
कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभेला मविआला साथ देणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

BJP Vidhansabha Election : भाजप 30 टक्के विद्यमान उमेदवार बदलणार?Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  17 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 17 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :17 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajshree Munde Car Accident: धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कारचा अपघात, कार अन् ट्रॅव्हल बसमध्ये धडक, राजश्री मुंडे किरकोळ जखमी
Nana Patole : नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
नाना पटोलेंविरोधात भाजपची मोठी खेळी, साकोलीत संघाचा चेहरा उतरवण्याची तयारी, राजकीय घडामोडींना वेग
Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...
बाबा सिद्दीकींच्या मारेकर्‍यासोबत गुलीगत धोका, परदेशात पाठवतो सांगून गटात सामील करून घेतलं अन्...
Hitendra Thakur: कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभा निवडणुकीत मविआला साथ देणार?
कुटुंब फोडल्याने हितेंद्र ठाकूर संतापले, भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार, विधानसभेला मविआला साथ देणार?
Shyam Manav : लाडक्या बहिणींचं कौतुक करा, महायुतीचं सरकार हाकलाय सांगा, आम्ही 2 हजार रुपये देणार असं सांगा, श्याम मानव यांचा मविआला टिप्स
लाडकी बहीण योजनेला हलक्याने घेऊ नका, महिलांना दोन हजार रुपये देतो सांगा, श्याम मानव यांचा मविआला सल्ला
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
पळून जाऊन आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना सुरक्षा मिळणार, राज्य सरकारचे धोरण
Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या घरावर फायरिंग झाल्याची आवई कोणी उठवली? मुंबई पोलिसांनी गाडलेलं मढं उकरुन काढलं
बाबा सिद्दीकींच्या घरावर फायरिंग झाल्याची आवई कोणी उठवली? मुंबई पोलिसांनी गाडलेलं मढं उकरुन काढलं
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
लोकसभा निवडणुकीनंतरच बहीण लाडकी कशी झाली?  शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला
Embed widget