Majha Gaon Majha Jilha at 630AM 06 December 2024 माझा गाव माझा जिल्हा
Majha Gaon Majha Jilha at 630AM 06 December 2024 माझा गाव माझा जिल्हा
बारामतीत देवेंद्र फडणवीसांचे फ्लेक्स, 'होय मी पुन्हा आलोय त्यांच्या नाकावर टिच्चून आलोय', अशा आशयाच्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.
देवेंद्र फडणवीसांमुळे नाशिककरांच्या अपेक्षा उंचावल्या, मध्यंतरीच्या कालावधीमध्ये काही प्रकल्पांना चालना मिळाली नाही,परंतु फडणवीस पुन्हा सत्तेत आल्याने उर्वरीत प्रकल्पांना गती मिळेल, नागरिकांना विश्वास.
नागपूरच्या बरकत चौकात भाजप कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी, देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच कार्यकर्त्यांचा जल्लोष.
देवेंद्र फडणवीसांच्या नागुरातील घराला विद्युत रोषणाई, रांगोली काढत केली सजावट.
अमरावतीत तुषार भारतीय जनसंपर्क कार्यालयात जल्लोष, फडणवीसांनी शपथ घेताच कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अमरावती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांच्या कार्यालयाबाहेर जल्लोष.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाद्यांच्या गजरात केला जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई भरवून साजरा केला आनंद.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाद्यांच्या गजरात केला जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई भरवून साजरा केला आनंद.