एक्स्प्लोर
Sanjay Raut On Mahesh Kothare : तात्याविंचू रात्रीत येऊन गळा दाबेल, संजय राऊतांचा महेश कोठारेंना खोचक टोला
ज्येष्ठ चित्रपट निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी भाजप (BJP) आणि पंतप्रधान मोदींचे (PM Modi) भक्त असल्याची जाहीर कबुली दिल्यानंतर राजकारण तापले आहे. यावरून शिवसेना (UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे. ‘राऊतांना इतकी अडचण का होते? राऊतांना मिर्च्या का झोंबतात?’ असा सवाल करत नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. महेश कोठारे यांनी एका कार्यक्रमात 'मी भाजपचा भक्त आहे' असे विधान केल्यानंतर, संजय राऊत यांनी कोठारेंच्याच 'झपाटलेला' चित्रपटातील 'तात्या विंचू' (Tatya Vinchu) पात्राचा उल्लेख करत 'तुमचे चित्रपट सर्व मराठी लोकांनी पाहिले आहेत' याची आठवण करून दिली. राऊतांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपने आपली बाजू मांडली आहे.
महाराष्ट्र
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Kalyan Dombivali Rapido captain : कल्याणमध्ये रॅपिडो चालकाकडून तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न
Eknath Shinde On CIDCO : नवी मुंबईत सर्वसामान्यांसाठी घर घेणं झालं स्वस्त, सिडकोच्या घरांमध्ये सूट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















