एक्स्प्लोर
Maharashtra Sadan Scam :महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण, भुजबळांसह निर्दोषमुक्त झालेल्या आरोपींना नोटीस
Maharashtra Sadan Scam :महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण, भुजबळांसह निर्दोषमुक्त झालेल्या आरोपींना नोटीस
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. छगन भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आता सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी हस्तक्षेप करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून आज सुनावणी होणार आहे. यामुळे नाशिक लोकसभेची तयारी करणाऱ्या छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे..
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स
Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरण
Uday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi Sammelan
Gunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 31 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement