एक्स्प्लोर
Advertisement
Maharashtra Political : दिल्लीत आज भाजपप्रणित NDA बैठक, भाजपचे जुने मित्र बैठकीला येण्याची शक्यता
भाजपविरोधी पक्षांची बंगुळुरूत आज बैठक होत असतानाच दिल्लीत भाजपप्रणीत एनडीएची बैठक होणार आहे. एनडीएची बैठक संध्याकाळी ५ वाजता असून त्यात 38 पक्ष सहभागी होण्याची आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजपने ही बैठक बोलावलीय. या बैठकीला भाजपचे काही जुने मित्रपक्ष सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे. म्हणजे भाजपपासून फारकत घेतलेले अकाली दलचे सुखबीर सिंग बादल, टीडीपीचे चंद्राबाबू नायडूदेखील पुन्हा एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता सांगितली जातेय. शिवाय लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान यांचही नाव चर्चेत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातून शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल पटेल बैठकीला उपस्थित रहाणार आहेत.
महाराष्ट्र
Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमद
Aavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा
Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement